nrusimhasaraswatidham

श्री गुरुद्वादशी   |   श्री अनघादत्त पुजा   |   श्री दत्तजयंती     
WhatsApp Image 2024-02-24 at 12.27.37 PM (1)

About Us

सुमारे ४० वर्षांपूर्वीचा एक सत्यसंकल्प पूर्णत्वास गेला आणि उभे राहिले श्री नृसिंह सरस्वती धाम (श्रीगुरु श्रीशंकर मंदिर).
जे जे मन इच्छावे, ते ते सद्गुरू कृपेने लाभावे’ या उक्तीचा संपूर्ण अर्थ उलगडून दाखविणारे हे मंदिर. त्याचा थोडक्यात परिचय सद्गुरूंच्याच प्रेरणेने देण्यात येत आहे.

प. पू. सद्गुरू श्री दादामहाराज यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी ५० वर्षांपूर्वी एका साधूंचे आगमन झाले होते. त्यांनी श्री दादामहाराजांना सांगितले की तुमच्या कडून एका मंदिराचा संकल्प पूर्णत्वास येणार आहे.

“क्षेत्रोक्षेत्री लीला विहारी” अशा महाराजांच्या या संकल्पपूर्ती साठी अत्यंत शांतपणे, संयमाने आणि साक्षीभावाने श्री दादामहाराजांची वाटचाल त्या दिशेने सुरू राहिली. ट्रस्टची स्थापना झाली.

ज्ञानब्रह्मेश्वरी देवी ब्रह्मकैवल्य रुपिणी
ब्रह्मज्ञानेश्वरी देवी ज्ञानब्रह्म परात्मिका

हा श्लोक देवीचे परम ज्ञान आणि अंतिम वास्तव (ब्रह्म) म्हणून गौरव करतो. तो आध्यात्मिक साधकांना आत्म-साक्षात्कार आणि मुक्तीकडे मार्गदर्शन करतो. ज्ञान आणि दैवी एकात्मतेचे प्रतिनिधित्व करतो.

Upcoming Events

श्री गुरुद्वादशी

श्री अनघादत्त पुजा

श्री दत्तजयंती

वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम

ईश्वर रूपी नृसिंहसरस्वती स्वामी तू आमचे रक्षण कर. मी तुला वंदन करतो.

Banner Title

Real sold my in call. Invitation on an advantages collecting. But event old above shy bed noisy. Had sister see wooded favour income has. Stuff rapid since do as hence. Too insisted ignorant procured.

Banner Title

Was certainty remaining engrossed applauded sir how discovery. Settled opinion how enjoyed greater joy adapted too shy. Now properly surprise expenses interest nor replying.

Banner Title

Up maids me an ample stood given. Certainty say suffering his him collected intention promotion. Hill sold ham men made lose case. 

Demo test

Rituals and Prayers in the Temple during the Tour

Pianoforte solicitude decisively unpleasing conviction. Particular diminution entreaties.

Gallery

WhatsApp Image 2024-02-24 at 12.27.39 PM
WhatsApp Image 2024-02-24 at 12.27.36 PM
WhatsApp Image 2024-02-24 at 12.27.35 PM (1)
WhatsApp Image 2024-02-24 at 12.27.35 PM
WhatsApp Image 2024-02-24 at 12.27.39 PM (1)
WhatsApp Image 2024-11-12 at 3.47.42 PM (2)
WhatsApp Image 2024-11-12 at 3.47.42 PM